आळंदी दर्शन

॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥
॥ तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ॥

Language Settings

आळंदीला येण्याचे रस्ते

 • पुणे-आळंदी मार्ग (पुण्यावरून बसगाड्या उपलब्ध आहेत.)
  • पुणेस्टेशन - येरवडा - विश्रांतवाडी - दिघी - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: १ तास(२१ कि.मी.)

  • शिवाजीनगर - होळकर पूल - बॉम्बेसॅपर्स - विश्रांतवाडी - दिघी - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: ५० मिनिटे(२१ कि.मी.)

 • चाकण-आळंदी मार्ग
  • चाकण - खेड - मोशी - डूडूळगाव - देहूफाटा - आळंदी  अंतर: २६ मिनिटे(१४ कि.मी.) (मोशीपर्यंत बसगाड्या उपलब्ध आहेत.)

  • चाकण - खेड - आळंदी फाटा - चाकण घाट - आळंदी   अंतर: २४ मिनिटे(१२ कि.मी.) (खाजगी वाहने असेल तर या मार्गाने यावे.)

 • भोसरी-आळंदी मार्ग (भोसरीवरून बसगाड्या उपलब्ध आहेत.)
  • भोसरी - मॅगझीन चौक - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: २४ मिनिटे(१० कि.मी.)

  • भोसरी - मोशी - डूडूळगाव - देहूफाटा - आळंदी   अंतर: १४ मिनिटे(९ कि.मी.)

 • देहू-आळंदी मार्ग
  • देहू - तळवडे आयटी पार्क - चिखली - मोशी - डूडूळगाव - देहूफाटा - आळंदी   अंतर: ३० मिनिटे(१५ कि.मी.)

 • शिक्रापूर-आळंदी मार्ग
  • शिक्रापूर - शेलपिंपळगाव - वडगावघेनंद- आळंदी   अंतर: ३९ मिनिटे(३० कि.मी.)

 • लोणीकंद-आळंदी मार्ग
  • लोणीकंद - फुलगाव - तुळापूर - मरकळ - सोळू - आळंदी  अंतर: ३० मिनिटे(१५ कि.मी.)

सूचना:- वरील मार्गांचे अंतर अंदाजे आहेत.

आळंदीला येण्याचे रेल्वेमार्ग

 • शिवाजीनगर रेल्वेस्टेशन
 • शिवाजीनगर - होळकर पूल - बॉम्बेसॅपर्स - विश्रांतवाडी - दिघी - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: ५० मिनिटे(२१ कि.मी.)

 • पुणेस्टेशन रेल्वेस्टेशन
 • पुणेस्टेशन - येरवडा - विश्रांतवाडी - दिघी - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: १ तास(२१ कि.मी.)

 • कासारवाडी रेल्वेस्टेशन
 • भोसरी - मॅगझीन चौक - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी   अंतर: २४ मिनिटे(१० कि.मी.)

सूचना:-कासारवाडी रेल्वेस्टेशन हे भोसरी जवळील रेल्वेस्टेशन आहे.

आळंदीला येण्याचा हवाईमार्ग

लोहगाव विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे.

पुढील प्रवास खालील रस्त्याने करावा.

 • लोहगाव विमानतळ - विश्रांतवाडी - दिघी - चऱ्होलीफाटा - देहूफाटा - आळंदी